

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
अ)राष्ट्रपती काही विधेयकांवर स्वाक्षरी नाकारू शकतात. ब)राष्ट्रपतींना राज्यघटनेने तातुपुर्ता/विलंबित नकाराधिकार दिलेला आह? |
A. | अ चूक ब बरोबर |
B. | अ बरोबर ब चूक |
C. | अ व ब दोन्ही बरोबर आणि ब हे अ चे अचूक कारण आहे. |
D. | ४)अ व ब दोन्ही बरोबर , मात्र ब हे अ चे अचूक कारण नाही. |
Answer» D. ४)अ व ब दोन्ही बरोबर , मात्र ब हे अ चे अचूक कारण नाही. | |