MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
अ] बँकिंग क्षेत्रातील सुधारणा १९९२ मध्ये सुरु केल्या गेल्या. ब] सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची नफाक्षमता व कार्यक्षमता उंचावणे. क] बँकांची सुरक्षितता आणि सक्षमता सुधारणे |
| A. | (अ) बरोबर असून (ब) आणि (क) हे (अ) चे उद्दिष्टे आहेत. |
| B. | (ब) आणि (क) फक्त बरोबर आहेत. |
| C. | (अ) बरोबर असून फक्त (ब) हे (अ) चे उद्दिष्ट आहे. |
| D. | (अ) बरोबर परंतु (ब) आणि (क) हे (अ) चे उद्दिष्टे नाहीत. |
| Answer» B. (ब) आणि (क) फक्त बरोबर आहेत. | |