1.

A, B, C च्या आजच्या वयांची बेरीज ९० वर्षे आहे. ६ वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर अनुक्रमे १ : २ : ३ होते, तर B चे आजचे वय किती ?

A. २४ वर्षे
B. ३० वर्षे
C. ४२ वर्षे
D. १८ वर्षे
Answer» C. ४२ वर्षे


Discussion

No Comment Found

Related MCQs