1.

६ जून १९६६ ला रुपयाचे दुस-यांदा अवमुल्यन करण्यात आले . यामागे असलेल्या उद्देशांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश करता येणार नाही ?

A. व्यापार्तोल मधील तुट कमी करणे
B. आर्थिक विषमता दूर करणे
C. रुपया स्वस्त करून निर्यात वाढविणे
D. आयातीत घट घडवून आणणे .
Answer» C. रुपया स्वस्त करून निर्यात वाढविणे


Discussion

No Comment Found

Related MCQs