1.

२०१४ या वर्षात RBI १० रुपयांच्या प्लास्टिकच्या १ अब्ज नोटा पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर व्यवहारात आणणार आहे. खालीलपैकी कोणते शहर त्या पाच शहरांपैकी नाही?

A. मुंबई
B. कोची
C. म्हैसूर
D. जयपूर
Answer» B. कोची


Discussion

No Comment Found

Related MCQs