1.

2011 मधील एका शासन निर्णयानुसार महाराष्ट्र मानव विकास मिशन राबविण्यासाठी "जिल्हा" ऐवजी "तालुका" हा घटक विचारात घ्यावा असा निर्णय झाला. सदर निर्णयानुसार, पूर्वीच्या 12 जिल्ह्यांऐवजी किती तालुक्यांमध्ये हे मिशन राबविले जात आहे ?

A. 48
B. 75
C. 125
D. 212
Answer» D. 212


Discussion

No Comment Found

Related MCQs