1.

१९८७ सालच्या मॉन्ट्रीयल करार व १९८९ मधील लंडन परिषदेमध्ये कोणत्या बाबींवर भर देण्यात आला होता? अ] ओझोन -हासाचे गांभीर्य ब] नष्ट होत जाणा-या प्रजातींचे संवर्धन क] क्लोरो-फ्लोरो कार्बनचे उत्पादन २०%नी कमी करणे.

A. फक्त अ आणि ब
B. फक्त ब आणि क
C. फक्त अ आणि क
D. वरील सर्व
Answer» D. वरील सर्व


Discussion

No Comment Found

Related MCQs