

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
१९४२ च्या क्रिप्स मिशनचे महत्वाचे वैशिष्ट कोणते ? |
A. | भारताला स्वायत्तता हवी असेल तर सर्व संस्थानांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावे. |
B. | दुसऱ्या महायुध्दानंतर भारतात ब्रिटीश साम्राज्यागृस्थ[ स्थापना केली जाईल. |
C. | दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य हवे असेल तर भारतीय जनतेने आणि राजकीय पक्षांनी ब्रिटीशांच्या युध्द प्रयत्नांना सक्रीय सहकार्य करावे. |
D. | भारतीय साघ्रज्याकरिता एक राज्यघटना नसेल व सर्व प्रांत हि राज्यघटना स्वीकारली. |
Answer» C. दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला स्वातंत्र्य हवे असेल तर भारतीय जनतेने आणि राजकीय पक्षांनी ब्रिटीशांच्या युध्द प्रयत्नांना सक्रीय सहकार्य करावे. | |