1.

१९३५च्या भारत सरकारच्या कायद्याची खालीलपैकी वैशिष्ट्ये कोणती? अ] प्रांतीय स्वायत्तता ब] संघराज्याचे न्यायालय क] केंद्रात द्विदल राज्यपद्धती ड] दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ

A. अ आणि ड फक्त
B. अ, क, ड फक्त
C. ब आणि क फक्त
D. वरील सर्व
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs