1.

१९२८ मध्ये -----यांनी अमरावतीत अंबाबाईचे मंदिर असृप्श्याना खुले करण्यासाठी सत्याग्रह केला होता .

A. स्वा. सावरकर
B. डॉ. पंजाबराव देशमुख
C. डॉ. शिवाजीराव पटवर्धन
D. साने गुरुजी
Answer» C. डॉ. शिवाजीराव पटवर्धन


Discussion

No Comment Found

Related MCQs