1.

१९१८ साली कॉंग्रेस मधून बाहेर पडलेल्या मवाळा संधर्भात खालीलपैकी योग्य विधाने कोणती ?

A. जेष्ठ मवाळ नेते तत्कालीन राष्ट्रीय चळवळीच्या ओघात टिकू शकले नाही .
B. जनमान्यतेच्या अभावामुळे त्यांची संघटना दुबळी राहिली .
C. राष्ट्रीय चळवळीवरील त्यांची पकड नाहीशी झाली .
D. राजकीय क्षेत्रातील अनुभवी जेष्ठ सल्लागार म्हणून त्यांचे महत्व राहिले .
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs