MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
१८८० साली स्थापन झालेल्या स्ट्रॅची आयोगाने दुष्काळ निवारणाकरिता केलेल्या शिफारशींपैकी चुकीची शिफारस ओळखा. अ] उपासमारीला तोंड देण्यापूर्वीच लोकांना काम दिले जावे व वेळोवेळी त्यांची मजुरी पूर्वनिर्धारित केली जावी. ब] जोपर्यंत संपूर्ण देशाची अन्नधान्याची स्थिती व्यवस्थित होत नाही तोपर्यंत अन्नधान्य निर्यात करू नये. क] दुष्काळ मदतीचा संपूर्ण भार केंद्राने उचलावा. |
| A. | फक्त अ |
| B. | फक्त ब |
| C. | फक्त क |
| D. | एकही नाही. |
| Answer» D. एकही नाही. | |