1.

१८५७ च्या उठावात हिंदी सैनिकांच्या पराभवाला कोणते कारण जबाबदार होते ? अ)उठाव करणाऱ्यात सुसूत्रता नव्हती व उठाव योजनाबध्द नव्हता.ब)उठाव्कार्यांच्या हाती अधयावत व पुरेशी शास्त्रे नव्हती.क)उठवला अनुभवी व सक्षम असे केंद्रीय नेतृत्व लाभले नाही. ड)उद्दिष्ट समान असतानाही वैयक्तिक स्वार्थ,हेवेदावे,फंदफितुरीमुळे उठाव कमकुवत झाला.

A. अ व ब
B. क व ड
C. क व ब
D. वरील सर्व
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs