1.

१८५४ मध्ये हिंदी शिपायांना दिलेएन्फिल्ड बंदुकांच्या बाबतीत कोणते विधान सत्य आहे ? (अ) काल्कात्त्याजवळ डमडम येथे बंदूकीसाठी काडतुसे तयार केली जात. (ब) आवरणावर गाय व डुकराची चरबी लावल्याची बातमी पसरली होती. (क) गाय व डुकराच्या चरबीमुळे हिंदी शिपायांत रोष पसरला. (ड) १८५७ च्या उठावाचे प्रमुख तत्कालीन कारण एनफिल्ड बंदुका होत.

A. अ व ब
B. क व ड
C. अ, ब व क
D. वरील सर्व
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs