1.

१८१६ मध्ये नेपाळच्या पराभवानंतरच्या करारात खालील गोष्टीपैकी कशाचा समावेश होतो ?अ)गाढवाल,कुमाऊ व तारेचा फार मोठा भाग ब्रिटीशांच्या ताब्यात आला. ब)सिमला,नैनिताल व अलमोरा हि महत्वाची थंड हवेची ठिकाणे.....क)नेपाळने सिक्कीमपासून कायमचे मागे हटने मान्य केले.ड)गुरख्यांना ब्रिटीश लष्करात अजिबात स्थान दिले गेले नाही.

A. अ व ब
B. फक्त ब
C. अ,ब,व क
D. वरील सर्व
Answer» D. वरील सर्व


Discussion

No Comment Found

Related MCQs