1.

१७७६ मध्ये मराठे व इंग्रज यांच्यात झालेल्या तहामध्ये खालीलपैकी कोणत्या अटीचा समावेश होता ?

A. साष्टीसह ठाण्याचा किल्ला इंग्रजांकडे राहावा.
B. रघुनाथरावावरीलखर्चाची भरपाई म्हणून १२ लक्ष रुपये मराठ्यांनी घावे.
C. रघुनाथरावाने राजकारणातून निवृत्त व्हावे.
D. वरील सर्व
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs