1.

१६ खांबांतील अंतर ४८० मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत. तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती ?

A. १२० मी.
B. १२८ मी.
C. १५० मी.
D. यापैकी नाही
Answer» C. १५० मी.


Discussion

No Comment Found

Related MCQs