1.

14 दुध उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या 'राष्ट्रीय डेअरी प्लान' चा महाराष्ट्र ही एक घटक आहे. सहा वर्षांचा कृती आराखडा असलेल्या ह्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात 2242 करोड रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प कधी कार्यान्वित झाला ?

A. 3 जानेवारी 2013
B. 5 फेब्रुवारी 2013
C. 8 मार्च 2013
D. 1 मे 2013
Answer» C. 8 मार्च 2013


Discussion

No Comment Found

Related MCQs