1.

१, २, ३, ४ हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांचा बेरजेला ६ ने भागल्यास उत्तर काय येईल ?

A. 22220
B. 11110
C. 66660
D. 66680
Answer» C. 66660


Discussion

No Comment Found

Related MCQs